Rutuja Bagwe and Chinmay Udgirkar | ऋतुजा चिन्मय पुन्हा एकत्र | Lokmat Filmy

2021-08-24 0

2015 साली 'नांदा सौख्य भरे' या मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. या मालिकेत स्वानंदी आणि इंद्रनील या मुख्य भूमिका साकारणारि अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि अभिनेता चिन्मय उदगीरकर ही जोडी प्रेक्षकांना खूपच पसंतीस पडली होती. जवळजवळ वर्षभर या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या मालिकेनंतर ऋतुजा आणि चिन्मय पुन्हा कधी एकत्र दिसून आले नाही. मात्र आता ही लाडकी जोडी पुन्हा एकत्र आलीये. ऋतुजाने तिच्या इन्स्टाग्रामवर चिन्मयसोबतची स्टोरी शेअर केलीय. या स्टोरीवरून ती चिन्मयसोबत काहीतरी शूट करत असल्याचे कळते. या स्टोरीजमध्ये तिने चिन्मयसोबतचा एक बीटीएस व्हिडीओ आणि त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करत ‘चिन्मयसोबत खूप दिवसांनी काम करतेय.’ असं लिहिलयं. या स्टोरीवरून हे दोघही कशासाठी येणार असा प्रश्न चाहत्यांना पडू लागलाय.
Snehalvo
#RutujaBagwe #ChinmayUdgirkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber